Uncategorized

राज्यस्तरीय छायाचित्रण स्पर्धा २०२०

मी मित्र निसर्गाचा वन्यजीवांचा पक्षांचामित्रांनो आपण पाहत आहोत मागील दोन महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरस च्या प्रभावामुळे संपूर्ण जग लॉक डाऊन आहे. मनुष्या बरोबरच मुक्या जिवांचे सुद्धा हाल होत आहेत ते आपल्यावर अवलंबून आहेत त्यांना अन्न व पाणी मिळावे हाच आमचा उद्देश.आपण आपल्या घरासमोर, बालकनीत किंवा छतावर अन्न व पाणी ठेवा त्यामुळे मुक्या जीवांना भुके मुळे […]

राज्यस्तरीय छायाचित्रण स्पर्धा २०२० Read More »