मी मित्र निसर्गाचा वन्यजीवांचा पक्षांचा
मित्रांनो आपण पाहत आहोत मागील दोन महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरस च्या प्रभावामुळे संपूर्ण जग लॉक डाऊन आहे. मनुष्या बरोबरच मुक्या जिवांचे सुद्धा हाल होत आहेत ते आपल्यावर अवलंबून आहेत त्यांना अन्न व पाणी मिळावे हाच आमचा उद्देश.आपण आपल्या घरासमोर, बालकनीत किंवा छतावर अन्न व पाणी ठेवा त्यामुळे मुक्या जीवांना भुके मुळे वणवण फिरण्याचा त्रास होणार नाही.
आपण केलेल्या मुक्या जिवांसाठी उपाययोजनांचे फोटो खालील ईमेल किंवा व्हाट्सअप नंबर वर पाठवा.
प्रथम 5 उत्कृष्ट छायाचित्रांना Be_the_Saviour हा पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल
ही पोस्ट सर्व मित्रांनी शेअर करावी ही विनंती.
Email – amateurclubfoundation@gmail.com
WhatsApp – +91 84848 48972
ACF Amateur Club Foundation
अमँच्युअर क्लब बहुउद्देशीय संस्था